पान:वामनपंडित १८८४.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८८ ) के जयन वापरा महाराष्ट्रजननास प्रकाशांत आणणारे कुलदीपकच; दो- घांच्या कालांत शर्तकाचें अंतर आहे तरी, सांप्रत जग- नाटकांतील पात्रांमध्ये लोकांनीं त्यांस एकासनावर बसविलें आहे. जर जुनाकाळ व जुनी स्थितिच कायम असती, जुने कवी आणि ग्रंथकार ह्यांची चरित्रें शोधून काढून त्यांचा ग्रंथद्वारा समुद्धार करावा, असा राजाक- डून विद्यादान, ग्रंथोत्तेजन या योगानें आश्रय मिळाला नसता, व आणखी एकादें दुसरें शतक निघून गेलें अस तें तर, ज्याप्रमाणें आपले महाकवी कालिदास आणि भवभूति ह्यांची काव्यसंबंधानें लोकांनी स्पर्धा कल्पिली, व ते समकालीन होते अर्से निःसंदेह ठरवून ठेविलें आहे, तोच प्रकार वामनपंडित आणि मोरोपंत यांजविषयीं- ही झाला असता. हे महाराष्ट्रकवी अल्पकालांतच लोकप्रिय झाले. त्यांच्या कवितांशी जसजसा लोकांचा अधिकाधिक परि- चय होत चालला, तसतसी त्यांची लोकप्रियता अधि- क वाढत चालली आहे. पंडितांनी आपल्या विद्याबलानें विद्यापीठ में श्रीकाशीक्षेत्र तेथील पंडितांस जिंकिलें. व पंतांनी आपल्या कवितासौंदर्यानें त्यो क्षेत्रांतील वि- द्वानांस मोहित केलें. अशा प्रकारचे हे दोघेही सांप्रत कालांतील अप्रतिम प्रख्यात ग्रंथकार व कवी आहेत. १ वामनाचा मरण शक १५९५. व मोरोपंताचा शके १७१६ आहे. २ मोरोपंत शके १७१० त काशीस गेला. तेव्हां त्यानें आ- पली कविता बरोबर नेली होती, ती काशींतल्या पंडितांनीं पसंत केली असें म्हणतात. जुनें नवनीत. गीति. ज्या उपजतांचि गेल्या काशी रामेश्वरा नमायाला || आर्या या प्रौढपणी जगतीतल हें पुरें न मायाला || १ || बाबापाध्ये.