पान:वामनपंडित १८८४.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८६ ) 66 "" 'सारोन स्नानादिक पांडवांही ७८ तो युधिष्ठिर् स्तवी समवर्ती " ८० 66 अध्याय २ 66 'ऐकोनि प्रभा द्विज सत्तमानें " १० 66 " महा थोर प्रकार दुर्गास चित्रे ” ११ विश्वासबंध 66 'तैशाच ब्रह्मउदधीतिल विश्वगारा " मनातीत पाहे जगीं एक द्रष्टा ॥ 66 " नमस्कार माझा तथा योगेभ्रष्टा " ॥ १८ ॥ वरील चरणांत अशा खुणा केल्या आहेत तितक्या ठिकाणी छंदोभंग झाला आहे हे सुज्ञांस तेव्हांच कळेल. संस्कृतभाषेच्या नियमाप्रमाणें सामासिक शब्दांचे संधी करणें अवश्य असतां ते केले नाहीत असें वामना- च्या कवितेत पुष्कळ ठिकाणी आढळतें. आकाश अंत नकळूनिहि अंतरिक्षी " तैशाच ब्रह्मउदवीतील विश्वगारा "" "" नामसुधा. विश्वासबंध. " बारे मोहन अस्त्र मुक्त कुरुचे जाल्या दळावीपते" ४ " विधी अंडी ऐसा नरमाण न जाणे रणविधी " ५३ विराटपर्व अ० ८