पान:वामनपंडित १८८४.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५ ) राग्य आणि भक्ति या संबंधानें वामनाची योग्यता फा- रच मोठी असून, संस्कृतभाषाभिज्ञत्व आणि शास्त्राध्य- यन यांत तर त्याच्या तुलनेस कोणीच ग्रंथकार लागत नाहीं. याशिवाय त्याचें कवित्व सरस आहे असें मोरो- पंतानें ह्मटलें आहे:- "सगुण श्रीहरिभक्त ख्यात ज्ञात्याजनांत हा शुकसा ॥ "बहुजन्मसिद्ध ऐसा साधेल सुपक्क योग आशु कसा ॥२॥ "केली श्रीगीतेची व्याख्या बहुभक्ति जींत गाजविली ॥ “साजविली साधुसभा भाषाकविकवनशक्ति लाजविली ५ "अन्यत्र नसे कवनी यावे रस सर्व हा नियम कांहीं ॥ “केली भाषा कवि जे त्यांची तों गर्वहानि यमकांहीं ॥ १ ॥ 'याच्या सदसभवनें कवनें तो नाचलाचि नाकर्षी ॥ 66 वामनपंडितस्तुति. “ नमिला साष्टांग श्रीपतिभक्तिरसज्ञ वामनस्वामी || “रसभवना तत्कवना मानी या तेंवि वाम न स्वा मी ॥ सन्मणिमाला. 66 वामनपंडित हा महाराष्ट्रभाषेतील अक्षरगणांच्या कृ त्तांनी कविता रचणारा आद्य कवि इसवीच्या सतराव्या .१ विठ्ठल कवीनें महाराष्ट्रभाषेत अक्षरगणांनी कविता रचिलेली आढळत्ये. तिची समाप्ति वामनपंडित मरण पावल्यानंतर सुमारें एक वर्षांनें व चार वर्षांनी झाली आहे असें खालील पद्यांवरून दि. सतें. “ आनंदाब्दकशालिवाहन शके (१५९६) षण्णन्द वाणक्षमा | मा- सांचा नृप मार्गशीर्षक महा बोले कवीसत्तमा || श्रीमत्कौशिक गोत्र वस्ति - नगरी गौरीपुरी जाणिजे । मुख्यस्थानक बीड नीड तरफे मध्यें नृपें राहिजे ॥ ६६ ॥ श्रीमद्रुक्मिणिचें स्वयंवरनिकें संपूर्ण हें वाचिजे |