पान:वामनपंडित १८८४.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कृपया पुस्तके ज्ञधूत वापरा . मी तो स्वयें पतित निर्लज विप्रहंता । होणार काय मज हें न जयासि चिंता ॥ २४ ॥ करिन कीर्तन मी दिनयामिनी । स्फुरति कामगृहें सुत कामिनी ॥ जसजसें सुख होइल कीर्तनीं । तसतसा मग निर्लज नर्तनीं ॥ ३५ ॥ “अशांत हरिदास ते नयनि चौघही देखिले" ४४ " जसे चौघ ते पांचवा विप्र झाला. " ॥ ४५ ॥ “तयाचेच ते चौघही दूत आतां ॥ १॥ 66 " ' तुझि मनोहर जे नर देखिले ॥ ८॥ " जगि अदृश्यपणें जन लक्षिती "" ॥ १० ॥ नामसुधा. "तुझि" आणि वरील पद्यांत “निर्लज" " चौघ" “जगिं" हे शब्द संस्कारहीन आहेत. यामुळे च्युतसं- स्कृति हा दोष झाला. अशा प्रकारचे दोष पंडिताच्या काव्यांत पुष्कळ ठिकाणी आढळतात. स्वयें ईश सर्वज्ञही उद्धवातें । पुसे नीति वंदूनि त्या माधवातें ॥ तयाच्या वर्दो त्याच दिव्या कथार्था 1 शुक-व्यास-उक्ती वदोनी यथार्था ॥ १ ॥ मुकुंदविलास. "" यांत “ईश” “सर्वज्ञ” हीं विशेषणें माधवाचीं अ- सतां, माधवास व त्या विशेषणास जोडणारा शब्द एक-