पान:वामनपंडित १८८४.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५१ ) ण्याचा संधि आला तेथें तेथें त्यानें फारच विस्तार केला आहे. तो भक्ति व अद्वैत याविषयीं विवेचन करीत अ सतां अगदीं तद्रूप होऊन जातो. त्यानें एकच गोष्ट अ नेकदा सिद्ध करून दाखविली आहे, असेही आढळून आले आहे. 66 " नकळतहि पडे हा विष्णुनामानि जेथें दुरिततृणगृहाचें भस्म होणार तेथें ” "याकारणें जीं हरिनामधेयें 'वेदीं पुराणीं मुनिवर्य गेयें 66 17 66 " ज्या त्या मिसें उद्धरिती जनाला जाळूनियां पापमहावनाला २३ न कळतां पद अग्निवरी पडे " न करि दाह असें न कधीं घडे " अजितनाम वदो अलत्या मिसें सकळपातक भस्म करीतसे ३४ “ तो आठवीतां हरि पाप नाशी " नेणोनिही अग्नि तृणादि राशी ३५ " 66 " नाममाहात्म्य वर्णन करित असतां वर लिहिल्याप्र माणें अग्नीचाच दृष्टांत घेऊन असेंच पुढे ४१ । ४२ । ४३ । ४५ । ४७ । ४८ । ४९ । इत्यादि पद्यांत वामनानें वर्णिलें आहे. विषयविवेचन करितांना एकच दृष्टांत . वारंवार घेऊन एकच गोष्ट एकाच तत्त्वावर अनेकदा सिद्ध करणे कदाचित् कंटाळवाणें व निरर्थक होतें. परंतु त्यापासून ग्रंथकर्त्याची अभिरुचि व्यक्त होते; KASHINATH G. MARATHE.