पान:वामनपंडित १८८४.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४३ ) घवा अभ्यास सरे ॥ बैसत खेवो ॥ ९१ ॥ मुद्रेची प्रौढी ऐसी || तेचि सांगिजेल परियेसी ॥ तरी उरू या ज घनाशी ॥ जडूनि घाली ॥ ९२ || चरणतकें देव्हडी आधार दमाचा बुढी || सुघटि ते गाढी ॥ संचरीपा ॥ ९३ ॥ सव्य ते तळीं ठेविजे ॥ तेणें सिवनि मध्यु पीडि वरी बैसे तो सहजे || वामचरणू ॥ ९४ | ३० अर्जुना हे जाण ॥ मूळचंचाचें लक्षण || वज्रासन गौण ॥ नाम यासी ॥ ९९ ॥ प्रशांता० ॥ १४ ॥ टी० ॥ जै अ- भाळाची बुंथी || करूनि राहे गभस्ती ॥ मग फीटली- या दीप्ती ॥ धरुनि ये ॥ ११ ॥ तैसा आहाच वरी को- रडा || त्वचेचा असे पातवडा || तो झडोनि जाय कोंडा ॥ तैसा होय ॥ ५२ ॥ मग कास्मिराचे स्वयंभ ॥ कां रत्न- बीजा निवाले कोंभ ॥ अवयव कांतीची भांव ॥ तैसी दिसे ॥ ५३ ॥ नातरी संध्यारागीचे रंग || काढूनि व ळिले आंग || की अंतरज्योतीचे रंग ॥ निर्वाळले ५४ कुंकुमाचें भरीव || सिद्धरसाचें ओतीव ॥ मज पाहतां सावेव || शांतीचि ते ॥ ५५ ॥ ते आनंदचित्रीचे लेप || नातरी महासुखाचें रूप ॥ कीं संतोषतरूचें रोप ॥ थांबले जैसें ॥ ५६ ॥ तैसें शरीर होय ॥ जे वेळीं कुं- डलिनी चंद्र पीये ॥ मग देहाकृति बिहे ॥ कृतांतु गा ॥ ५९ ॥ देह होय सोनयाचें ॥ परी लावव वायूचें ॥ जे अपा आणि पृथ्वीचे ॥ अंश नाहीं ॥ ६८ ॥ मग समुद्रा पैलीकडे देखे | स्वर्गींचा आळोचू आईके ॥ म- नोगत ओळखे || मुंगियेचें ॥ ६९ ॥ इत्यादि, २ ज्ञानेश्वरी. भगवद्गीतेवर महाराष्ट्रभापत यथार्थदीपिकेच्या पूर्वी