पान:वामनपंडित १८८४.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४२ ) एथे गरजही नाहीं. यास्तव योगपदार्थाविषयों थो- डीशी व्याख्या मात्र देतों. ॥ तत्रैकाग्रं मनः कृत्वा० इ० ॥ १२ ॥ टीका | योग एथें कवण || वाखाणावा तरी ते खूण | बुद्धीच्या शु. द्धीचें बोलतां कारण || सगुणध्यान सूचवी ॥ २१ जरी ह्मणावा कर्मयोग ॥ तरी यज्ञादिक कर्मे तेथें अं- तरंग || तेव्हां स्त्री आणि ऋत्विगादिसंग ॥ तो ये- काकी अपरिग्रह ह्मणवेना ॥ २२ ॥ योगशब्दें हट- योग || बोलतो ह्मणावा श्रीरंग ॥ तरी न तुटे वासना संग || हटयोगें करूनी ॥ २३ ॥ देहामुळे भोग नाना ॥ त्याच्या जीवित्वाची वासना ॥ धरूनि करिती काळ वंचना || हटयोगी ॥ २४ ॥ देह व्हावा अजर ॥ देह व्हावा अमर || हटयोगें उपजे आदर ॥ या जड़ा श वाचा ॥ २५ ॥ बुद्धी शुद्धी कारणें ॥ योग योजावा ह्मणें श्रीकृष्ण ॥ तेव्हां योगशब्दें सगुण ॥ मूर्ती घ्यावी हरीची ॥ ३० ॥ इत्यादि. ॥ वामनपंडित यथा• दी० तत्रैकाग्रं ० ॥१२॥ आणि समं कायशिरोग्री० ॥१३॥ टी० ॥ मग तेथें आपण ॥ एकाग्र करूनि मन ॥ क रूनि सद्गुरुस्मरण ॥ अनुभविजे ॥ ६ ॥ तैसें स्मरतेन आदरें || सवाह्य सात्विक भरे || जव कठिणपण विरे ॥ अहंभावाचें ॥८७ | विषयाचा विसरू पडे ॥ इंद्रि- यांची कसमस मोडे ॥ मनाची घडी वडे | हृदयामाजी ॥ ८८ ॥ आतां आंगातें आंगकरी || पवनातें पवनूचि घरी ॥ ऐसी अनुभवाची उजरी || होचि लागे ॥ ९० ॥ प्रवृत्ती माघोती मोहरे ॥ समाधी ऐलाडी ऊतरे ॥ आ-