पान:वामनपंडित १८८४.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३७ ) ते ऊर्ध्व ह्मणावें ब्रह्म ॥ काळें पहातां तें अनादि परम || होतां मायानदीचा उगम || जीव नाना प्रगटती आलीकडे ||१२|| अधःशब्दे खालतें || नीचकाळे करूनि तें। सर्वही जीव या अर्थी बोलते || अधःशब्दें वाणी देवाची ॥४३॥ प्रपंच केला पिप्पल || ब्रह्मीं माया त्याचें मूळ ॥ अध:- शब्दें जीव सकळ || देहशाखा बोलतो तयातें ॥४४॥ एवं अध ऊर्ध्व दो शब्दी करूनी ॥ एका चैतन्याचे भेद दोन्ही || ऊर्ध्वं वि अधः प्रतिबिंत्र म्हणोनि ॥ त्यांत उवीं मूळ शाखा या जीवाकडे ॥ १५ ॥ मायाच अश्वत्थ मायाच मूळ || मायाच शाखा देह सकळ ॥ ज्यांत माया तें ब्रह्म केवळ || देहशाखा जीवांतें || १६ || हा प्रपंच अववा येरिती ॥ त्यास अश्वत्थ ह्मणती ॥ ह्मणोनि ह्मणे जगत्पति ॥ कीं वेदींही अश्वत्थ वोलती प्रपंचातें ॥ १७ ॥ अश्वत्थ शब्दाचा अर्थ ॥ पोटीं धरूनी बोलतो समर्थ ॥ की अर्थानुरूपें यथार्थ | अश्वत्थ ह्मणती प्रपंचातें ॥ १८ ॥ आजि देखिला जसा ॥ उद्यां दिसेना हा तसा ॥ ह्म- जेश्वर जैसा ॥ अर्थ अश्वत्थ शब्दे क रूनि ॥ १९ ॥ इत्यादि. S ज्यांत चमत्कारिक पुष्कळ अर्थ आहे अशा कोण- त्याही श्रीगीतेच्या श्लोकांवरील वामनाची संपूर्ण व्या ख्या उतरून घेतली असतां या निबंधाचा अतिविस्तार होईल; यास्तव वर लिहिलेल्या दोन श्लोकांवरील व्याख्यां पैकी थोडथोडा भाग एथे दिला आहे. त्याजवरून वामनाचे प्रौढ व व्यापक विचार आणि टीकेची सरणी हीं मर्मज्ञास सहज समजतील. भगवद्गीता हें योगशास्त्र असून, त्यांत नानाप्रकारचे 116MAR 1990 ४