पान:वामनपंडित १८८४.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काळी कोठोनि आली प्रकृती || या गोष्टीच्या समाधी- नार्थ मायावती || प्रकृतिस्वां ह्मणतसे ॥ ५६ ।। कीं ते कारणरूपिणी ॥ अगम्यत्वें तेव्हां होती निर्गुणीं ॥ म ध्यान्ह टळतां किरणीं ॥ जैसा असे जळभास || ५७ ॥ वृक्षाचें पत्र पुष्प फळ पडे । तें अन्यत्र कोठें तरी सां- पडे ।। मध्यान्ह टळतां कोणीकडे ॥ जळभास गेला ह्म- णावा ।। ५८ ॥ जरी ह्मणावा की नाश जाला ॥ तरी दूसरे दिनीं कैंचा आला || ह्मणावा आणीक उपजला || तरी नाश पूर्विल्याचा देखिला कोठें ॥ ५९॥ एवं जळ- भास कालचा || ह्मणावा पक्ष हाचि साचा ॥ परी प्रातः- काळी भास त्याचा | लेशही मध्यान्हापूर्वी दिसेना ॥६० ॥ तेव्हां किरणरूपें किरणीं ॥ होतें ह्मणावें तें मृषा पाणी ॥ तैसी प्रकृति निर्गुणरूपें निर्गुणीं ॥ सृष्टिकाळापूर्वी होती ह्मणावी ॥ ६१ ॥ तेव्हां ते ह्मणोंये स्वप्रकृती ॥ प्रकृति स्वामधिष्ठाय ह्मणोनि मायाधिपती ॥ ह्मणे आणि तीतें अधिष्वनि मागती ॥ सृष्टिकाळी निर्मितों भूतांतें ह्मणतसे ॥ ६२ ॥ एवं प्रकृतिपुरुष एक || हें सूचवी उत्तम- श्लोक || प्रकृति पुरुष व्यतिरेक || तो एकत्व कळाया अन्वयें गुरु बोले ॥ ६३ || एवं वाईट ते अविद्या ॥ वरी सर्वथा ते ब्रह्मात्मविद्या || ऐक्यही न सोसे गुरुव- ● || याद की ज्या ऐक्यांत अविद्या वसतसे ॥६४॥ इत्यादि. श्लोक. श्रीभगवानुवाच ।। ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् ॥ छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥ १ ॥