पान:वामनपंडित १८८४.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३ ) त्या रथीं माधवमूर्ति द्वय ॥ पांडवही दिसे जनदृष्टी ॥१८॥ माधवाकडे एवकार || पांडवाकडे चकार || लाऊनि ऐसा अर्थविचार || सूचवी शिष्य व्यासाचा ॥ ९९ ॥ माधव एव ह्म- णजे त्या रथीं || माधवच सारथी आणि रथी | अर्जुन वाटे जनमनोरथीं || तरी पांडवश्च ह्मणजे तोही ॥२००॥ की हराया भूभार ॥ कृष्णजयशक्ति अर्जुनाकार ॥ स- र्वात्मभावें निर्विकार || माधव एव पांडव ।। २०१ ।। एवं श्वेताश्वयुक्त रथीं ॥ श्रीमाधव भक्तांचा सारथी || आणि पांडुसुत अर्जुनरथी || वाजविते जाले दिव्य शंख । २०२ ।। वरील व्याख्येत मूळ श्लोकाचा सरळ अर्थ शेवटल्या ओवींत मात्र आहे. बाकीच्या सर्व ओव्या अर्थसंद- भनें पहातां उगीच लिहिल्या आहेत, हें मर्मज्ञाच्या ध्यानांत आल्यावांचून राहणार नाहीं. उत्तम टीका साधली आहे अशी स्थळे पुष्कळच आहेत, व तो एकंदर ग्रंथच उत्तम व्याख्येचा आहे. यास्तव त्यांतील कोणतेंही स्थल पाहिले असतां मूलाचा यथार्थ होण्याकरितां जितक्या चांगल्या व्याख्येची आ- वश्यकता आहे तितकी चांगली ती वामनानें केली आहे, असे दिसल्यावांचून राहणार नाहीं. अशा अतिगहन व विस्तृत विषयावरील अतिमोठ्या तच्चनेच्या पंडितानें के लेल्या अतिविस्तृत व गुणाकुरव्याख्येतील गुण निवडून वर्णू लागल्यास, त्यांचा यथार्थदीपिकेसारखा दुसरा य थच वनेल. विषय प्रतिपादन (करपयाची व टीका कर ण्याची सरणी, मनोरमी व सुंदर स्थ, पूर्वापरसुंबेड अर्थसंगति इत्यादि ग्रंथसंवा जे गुण दाखवावयाचे ते PESAND