पान:वामनपंडित १८८४.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

66 ( २९ ) अध्येप्यते च य इमं धयै संवादमावयोः "" अध्याय १८. 66 66 86 “एवं ऐसें धर्म्यपद || भगवान् बोले प्रतिपद || याचा " अर्थ विशद ॥ न बोलती कोणी ॥ २८ ॥ निधर्म ह्म- " णजे निर्गुण || सधर्म झणजे सगुण ॥ धर्म्यपदें दावी “ खूण || विश्वात्मज्ञानाची ||२९|| पुढे होईल विशद ॥ " जे ठायीं धर्म्यपद || हें मंगलाचरणीं कृष्णपद ॥ स्म- " रतां आठवे समग्र गीता ॥३०॥ याकारणें जी भगवंता॥ “ यथास्थित हे तुझी गीता || वाखाणावी ह्मणोनि होता ॥ 'बहुतकाळ संकल्प ॥३१॥ आणि तुझ्या कृपेचे विभागी॥ “ शिष्य संत भक्त योगी ॥ ते ह्मणती की जगदुपयोगी ॥ ' ऐसी टीका करावी ||३२|| परंतु देवकीनंदन ॥ जेव्हां 'देईल अनुमोदन || तेव्हांच करून त्यातें वंदन ॥ करी- “न पोटीं हा भाव ॥३३॥ ते अनुमोदन दिसेना || हृदयीं " दाटली गीतार्थरचना || बुद्धि प्रेरकाची मना ॥ तेचि आ- ज्ञा वाटली ॥ ३४ ॥ आत्माचि तूं निखळ ॥ जो बुद्धि "प्रकाश निर्मळ || टीका आरंभी केवळ ॥ तेचि आज्ञा वा- “ टली ॥३५॥ करूनि तुझें स्मरण || ध्यानी चितूनि च- ‘‘रण ।। आरंभिलें मंगलाचरण || प्रथम ओवी संस्कृत ॥ ३६॥ 'विश्वरूपें करूनि स्मरण || भगवत्पदें मंगलाचरण || " सात ओवियां होतां पूर्ण ॥ आरंभिली ओवी आठवी “ ॥ ३७ ॥ ओवी लिहितां आठवी ॥ तुज गुरुरूपें आ- "ठवी || यतिरूपी स्मरतां आठवी || अवतारमूर्ति दिससी “ |॥३८॥ करीं वागोरे सारथी | बैसला अर्जुनाचे रथीं ॥ “तोचि वामनमनोरथीं ॥ टीका करितोसी गोविंदा ॥३९॥" 66 66 “खड्यास मुख्य पाणी ॥ तैसी भक्तीपर तुझी वाणी॥गी..