पान:वामनपंडित १८८४.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २७ ) १ 5 MAY 2007 " भजती सगुण ॥ थोर त्यांहुनी निपुण || अनुभवी नि- र्गुणाचे ॥ ३७ ॥” अध्याय ९. 66 " पिता पुत्राचे अपराध जैसा || क्षमा करी सोसुनि " तैसा || अन्याय माझे जगन्निवासा || सोसावया तूं योग्य ॥ ८४ ॥ कीं आझी असतां बाळ || पांडूस गि- 'ळितां झाला काळ || तदारभ्य आमचा संभाळ || “ कोणे केला तुजविणें ॥ ८५ ॥ कंस मारिल्यावरी ॥ " आह्मी कैसे आहों हस्तिनापुरीं ॥ ह्मणूनि विचारा- 66 "" यास 46 66 ते अवसरी || अक्रूर मथुरेहुनी धाडिला . ॥ ८६ || तो सांप्रत पांडु मेला वनीं || आझांस धू- तराष्ट्र आणवुनी ॥ गाईंचीं वासरें व्याघ्रसदनीं ॥ ऐसें " शासनीं स्वपुत्राच्या ठेविलें ॥ ८७ || तदारभ्य आज पर्यंत || बापमाय तूंचि झालासि भगवंत || सोसूनि अन्याय अत्यंत ॥ कृपा केली ॥ ८८ ॥ " 66 66 अध्या० ११ श्लोक ४४. ही टीका वामनासारख्या तत्त्वज्ञ महापंडितानें केली आहे, यामुळे हीत सर्वत्र तत्वविचारच प्रस्फुरत असेल असे वाटते. परंतु ही टीका पाहिली ह्मणजे साधारण अ- नुमानाहून निराळेंच तिचें रूप दृष्टीस पडतें. तत्वविचा सांच्या मीमांसेचा आणि भोळ्याभाविकांनी ग्रहण करा- खास योग्य अशा भक्तीचा स्वभावतः विरोध असतां, 'आमच्या महापंडितांनी आपल्या ग्रंथांत, भक्ति आणि मीमांसा ह्यांचीं आसनें एकमेकींच्या शेजारी मांडून सिं- हासनाची योजना भक्तीकडेसच केली आहे. मोरोपंतानें या ग्रंथाविषयीं असे झटले आहे की, www.