पान:वामनपंडित १८८४.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २६ ) " तरी त्या विश्वमूर्त्तितेजासारखें होय खरें | ह्मणोनि "राया ॥" 66 अध्या० ११ श्लोक १२. ॥ वागुलाचें रूप कसें ॥ मातेस पुसे बाळ ऐसें ॥ " परी देखतां तें भयानक जसें ॥ रडों लागे ॥ ७२ ॥ तैसे माझें रूप विकराळ || कीं ज्यास ह्मणावें महा- “काळ || भयानक अति विशाळ || भिशी झणी हैं सौम्यरूप विसरोनी ॥” 66 अध्या० ११ श्लोक ७. जाणों मुखीं अ जाणों तूं प्रवळ ॥ " अजी हे वीर सकळ || गिळिसि "न्नाचे कवळ || आणि लोकां समग्र “ चाटितोसि शाखा लोणचीं जन जैसे ॥ १२ ॥ भक्षी " क्षुधित वाढिला भात || आणि शाखावरि चहूंकडे चा- कून हात || सांबारी रायतीं एकएक मुखांत || घाली चाटी जन जे रिती ॥ १३ ॥” 66 66 अध्या० ११ श्लोक ३०. “ अग्नी पेटला धडधडी ॥ त्यांत पतंग टाकिती ' उडी || आपल्या नाशाकारणे आणि आवडी ॥ तैसे हे वीरलोक ही ॥ ६ ॥” 66 66 अध्या० ११ श्लोक २९. 66 वासना नदीची धारा || जन्ममरणप्रवाहीं नरा ॥ सहज वाहवी विशेष वारा || सुटला वेदोक्त काम्य- “ कर्माचा ॥ ९०० ॥” अध्याय २. 66 भूमीचवरी चाले जळ | वाफे तेही भूमीच के- ‘‘ वळ ॥ श्रोते वक्ते तूंचि सकळ || पूर्वानुसंधान त्याप्रति “ निरूपितों ॥ ३१ ॥ तरी आत्मज्ञानाविण ॥ उगेचि <