पान:वामनपंडित १८८४.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९७० उउग पंडिताच्या अध्यात्मविचाराच्या ग्रंथांत अग्रगण्य ह्म. टला ह्मणजे यथार्थदीपिका हा टीकाग्रंथ होय. यांत भ गवद्गीतेचा यथार्थभाव चांगल्या रीतीनें स्पष्ट करून दा खविला आहे. 66 यथार्थदीपिका ही टीका फार सुबोध आहे. हिची भाषा प्रौढ, सरल व सोपी असून, स्थलविशेषीं ती मनोरंजक झाली आहे, यामुळे तिला काव्यत्व ही आले आहे. त- त्वविचाराची एकादी गोष्ट श्रोत्यांच्या मनांत ठसविण्या- करितां वामनानें केलेले उपमादृष्टांतादि अलंकार, यांत . पुष्कळ ठिकाणी चांगले साधले आहेत. त्यांचा कांहीं मासला वाचकांकरितां एथें देतों. ' जैसी राजपत्नी न " वोढा मनोरमा || मातृमुखें जाणोनि भर्तृमहिमा || बै- “ सोनि अंकींही परमा || जाऊंच पाहे उठोनी ॥ २१ ॥ जों जो वाढे सलगी ॥ तों तों अधिक थारे पलंगीं ।। " गोडी घेतां अंगसंगीं ॥ ढकलिली तरी ढकलेना ॥ २२ ॥ तैसें चित्त घडीघडी || अभ्यासी घे स्वरूपाची गोडी ॥ " स्थिरत्व बाणतां न सोडी ॥ अनुभव तो आनंदाचा ॥ २३ ॥ अध्या० ६ श्लोक १९. 66 66 66 16 'सूर्य न दिसे दिवांधासी || तैसा ईश्वराचा सत्व- प्रकाश जीवासी ॥ न दिसे ते प्रकाशवंता चराचरासी ॥ 'प्रकाशहीन अवलोकिती ॥ १ ॥ रोग नयनीं ज्याला ॥ शुभ्र तितुकें पिवळें दिसे त्याला ॥ तैसा प्रकाशरूप ईश्वर जीवाला || दिसे प्रकाशरहित विश्वरूपें ॥" 66 वस्ताद जघून वापरा 66 66 अध्या० ११ श्लोक ११.. आकाश उठे एकसरें || सहस्र सूर्याचें तेज बरें || 3