पान:वामनपंडित १८८४.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

33 MAY 2001, ( २३ ) श्रीकर्मतत्व जनसत्व-विहारी । दिव्यप्रबंध रचितों भव-नव हारी ॥ $994 प्रथम वंकुनिमां भगवैत्तमा । मग तदात्मक भागवतोत्तमा ॥ कर्मतत्त्व. गीतार्णव. इंद्राचें पद दैत्यराज बळि तो विप्रप्रसादें हरी । तेव्हां कश्यपमंदिरीं अदितिच्या दिव्यव्रतें श्रीहरी ॥ झाला वामन मुंजि तेचि समयीं होतांचि शिक्षाछळें । सर्वस्व त्रिपदें हरी स्मर मना त्याचीं पदें कोमळें ॥ वामनचरित्र. प्रियसुधा, शुकाष्टक, इत्यादि कितीएक प्रकरणे मं गलाचरण न करितांहि रचिलेली आढळतात. वामनानें ग्रंथारंभीच वर्णन करावयाच्या कथाभा- गाचा सारांश थोडक्यांत सांगण्याचा पाठ ठेविला आहे. ठेवूनि नंदसदनांत हरी स्वहातें । माया ब्रजेशतनया तिस ने गृहातें ॥ आणी अजा त्यजुनि अन्यगृहीं अजाला । तो बद्ध मागुति पहा वसुदेव झाला || 1 कृष्णजन्म. स्वउदरांत चराचर मृत्तिका । पसरुनी मुख दावित कौतुका प्रकट जो करि वालारसा । नमिन त्या हरिच्या इसरिसा | मृत्तिकाभक्षण..