पान:वामनपंडित १८८४.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७ ) त्या- 66 66 66 66 “ चालीप्रमाणें वामन आपल्या बायकोच्या हातचें जे- “ वीत नसल्यामुळे तिला तें नीट करितां येईना. मुळे ती किंचित् हंसली तेवढ्यावरूनच अनुताप हो- 'ऊन तेव्हांपासून तो आपल्या बायकोचे हातचें जेवूं लागला. पुढें रामदासस्वामींकडे येऊन त्यांच्या " दासत्रोधग्रंथाचें पारायण करीत असतां वामनास एक शंका आली. तिचें समाधान स्वामींनीं केलें. तथापि 'वामनाचा संशय जाईना. तेव्हां आपलें रुद्रस्वरूप प्रकट करून शेपूट आपटून स्वामींनीं 66 वामना ' समस्या पूर्ण झाली की नाहीं" तेव्हां तो " त्या उग्रस्वरूपास भिऊन होय ह्मणाला. पुढें पूर्ववत् “ सौम्यस्वरूप धारण केल्यावर तोच प्रश्न विचारितां “ वामन “ शंका गेली नाहीं " असें ह्मणाला. तेव्हां 'त्यास तोच विषय वृहदारण्यकांत आहे तो वाचावयास “ सांगितला. त्याचे योगानें त्याच्या संशयाचें निरा- 'करण झालें. पुढें स्वामींच्या आज्ञेवरून तो प्राकृत- “ काव्य रचना करूं लागला.” विचारिलें, 66 66 56 66 या काव्येतिहाससंग्रहांतील चरित्रांत कांहीं विरोध दिसतो. कारण वामनानें निगमसारग्रंथांत सच्चिदानंद- पदार्थाविषयी शंका आल्याचें, व ईश्वरानें परमहंसरू पानें येऊन समाधान केल्याचें स्वतां लिहून ठेविलें आहे; तो ग्रंथ प्राकृत (महाराष्ट्र) भाषेत असून त्यांतील स माप्तिशकावरून तो वामनाचा शेवटचाच ग्रंथ आहे, त्यानंतर तो फार दिवस वांचलाच नाही असे दिसतें. आणि वरील चरित्रांत, एकदा सच्चिदानंदपदाविषयीं वा- मन विचार करीत होता व दुसऱ्या वेळी त्यास एक