पान:वामनपंडित १८८४.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

66 नपंडिताचें वृत्त दिलें आहे तें: – “काशींत बारा वर्षे शास्त्राध्ययन केल्यावर वामनपंडित इतका विद्वान् ' झाला कीं, खुद्द आपल्या गुरूचाही वादांत पराजय “ करण्याची त्यास शक्ति आली. नंतर तेथून निघून “ घरीं परत येत असतां वाटेंत इंद्रायणीनदीचे कांठीं ' एके दिवशीं उतरला. तेव्हां एथें आजपर्यंत लो- " कांस वादांत हटवून त्यांचा उपमर्द केल्याबद्दल आप- “ णास ब्रह्मराक्षसयोनी प्राप्त होणार असे एका राक्ष- 'साचे द्वारे त्यास समजलें. तेणेंकरून फार खिन्नता " प्राप्त झाल्यामुळे पश्चात्ताप पावून लागलाच निघाला, तो त्या वेळी तुकाराम अळंदीस गेला होता त्याजकडे 'जाऊन अनुग्रह करण्याविषयीं त्याची विनंती केली. 'तेव्हां तुकारामानें त्यास रामदास स्वामींकडे जावयास " सांगितल्यावरून त्यांजकडे गेला. त्यांनीं बदरि- 66 66 66 66 66 'काश्रमी जाऊन तपश्चर्या करण्याची आज्ञा केली. तदनुरूप तेथें बारा वर्षे तपश्चर्या करून ईश्वरप्रसाद पावल्यावर पुनः स्वामींकडे आला. तेव्हां त्यांनीं श्रीशैल्यपर्वतावर अवधूत ह्मणून एक साधु होता त्या- 'जकडे जावयास सांगितलें. त्याप्रमाणे त्या 66 साधू- जवळ कांहीं काळ राहून तो समाधिस्थ झाल्यावर परत 'स्त्रीसहवर्तमान येत असतां एके ठिकाणीं दोनप्रहरीं मुक्कामास उतरून स्नानसंध्यादि नित्यकर्मे आटोप- 'ल्यावर सत् चित् व आनंद या तीन पदांचे अर्थावि- “षयीं विचार करीत समाधि लावून बसला. ' स्त्री गिरीबाई इनें भाताचें मांडें चुलीवर चढविलें होतें, “ त्यावरील झांकण सरकलें. परंतु वैष्णवांचे विलक्षण इकडे 66 66 66 66 "6 66 66