पान:वामनपंडित १८८४.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२४ ) निस्टह साधु आणि कवी आमच्या भरतखंडांत जागो- जागीं उत्पन्न व्हावे, आणि त्यांच्या हस्तें देशाची उ म्नति व्हावी असें करण्याविषयों आह्मी अनन्यभावें परमेश्वराची प्रार्थना करितों व प्रसाद मागतो. गीति. गगनसम-ब्रह्मार्ते स्पर्शुनि सानंद लीन मन केलें || वामन असून यानें योगानें सर्व विश्व आक्रमिलें || [1 सरसा वामनवाणी त्यावरि हरिगुणसुधेमधें मुरली || दुग्ध साकरशी प्रिय भासे प्रभुचीच वाजली मुरली ॥ २ ॥ मंदाक्रांता. वाहोंलागो सुखकर मरुत् ! मेघ वृष्टी करोत वर्षाकाळीं ! कण, रस, रसा देउ ! सझें भरोत ॥ आनंदानें ! नरपति करो राज्य लोकांस पाळो ! स्वान्तीं विद्यामृत पसरुनी सच्चिदानंद खेळो ॥ ३ ॥ समाप्त. KASBINATH G. MARATEE. BEUR