पान:वामनपंडित १८८४.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२५ ) वामनपंडितानें ग्रंथ रचिले सांपैकी जे आ- मच्या पहाण्यांत व ऐकण्यांत आले आहेत ते येणेंप्रमाणेंः— १ अनुभूतिलेश. २ अपरोक्षानुभूति. अर्जुनभाग्य. ४ अहल्योद्वार. ३ ५ आत्मतत्व. ६ उखळबंधन. ७ उपदेशमाला. ८ उपादान. ९ करुणाष्टक. १० कर्मतत्त्व. ११ कात्यायनीव्रत. (श्लोक ) १२ कात्यायनीव्रत. ( सवाया) १३ कृष्णजन्म. १४ कंसवध. १५ कंसवध. ( सवाया ) १६ गंगालहरी. १७ गजेंद्रमोक्ष. १८ गीतार्णव. १९ गुरुवोध. २० गोपीगीत. २२ २१ गोपीवस्त्रहरण. हरण. २३ चतुःश्लोकी भागवत. २४ चरमगुरुमंजरी. २५ चित्सुधा. २६ जलक्रीडा. २७ जलक्रीडा . ( दुसरी) २८ जीवतत्त्व. २९ तत्त्वमाला. ३० दशावतार. ३१ दंपत्य चरित्र. ३२ द्वारकाविजय. ३३ ध्यानमाला. ३४ नवरसमाला. ३५ नामसुधा. ३६ निगमसार. ३७ नृहरिदर्पण. ३८ नौकाचरित्र. ३९ पार्थभाग्य. ४० प्रियसुधा. ४१ प्रेमसरी. ४२ फलतत्त्व. ४३ बालक्रीडा. ४४ बृहत्कथासार. ४५ ब्रह्मबोध. ४६ ब्रह्मस्तुति. ४७ भक्तिमहिमा. ४८ भगवद्गीता.