पान:वामनपंडित १८८४.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाचनालय, मो त्या बंधुवर्यगुरुतें मृगराज माजी ॥ अंगोनि कौरवदळांतिल नायकासी । आणा चिरें सरस कृत्रिम पुत्रिकासी ॥ ३२ ॥ तों ईकडे उत्तर नाटकेला । ह्मणे वृथा की रण आट केला ॥ हे पाहतां कौरवसिंधुवेळा । मूर्च्छा मला भेटत वेळवेळा ॥ २३ ॥ हरीच्या सुता तुल्य मी एक वाणें । वधीं शत्रुवृंदास निःशंक बाणें ॥ असें बोललासी वधूच्या समाज । करूनी तथा दाखवी विक्रमा जी ॥ ३३ ॥ फिरेना जयावीण मी सर्वथा गा । उगा बोलुनी शीणशी कां वृथा गा || स्वभावो तुला विक्रमाचा न ठावा । तरी घेतला येवढा कां उठावा ॥ ३४ ॥ रथाखालतें टाकुनीयां दळाला । पळाला अशा भूपतीच्या मुलाला || नृपा पाहुनी पार्थ धांवे गतीनें । करीच्या मुला जो हरी संगतीनें ॥ ३५ ॥ या वांचवी त्वरित नेउनि मत्पुराशी । अपींन साच तुज कंकणपुंजराशी ॥ ३७ ॥" वाम० विराटपर्व. आतां विराटपर्व आणि सुदामचरित्र या दोन प्रकर