पान:वामनपंडित १८८४.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११६ ) बृहन्नळा घेउनि राजकन्या | आली स्वबंधू सदनांत धन्या ॥ 'विचारिलें तीस विराटवाळें कीं जाणसी सूतरितीस बाळे ॥ १८ ॥ माझें कार्मुक गांडिवासम रणीं बाणां वितें जेधवां | तें तूं पाहुनि भाविसी मज दुजा जो हृत्सखा माधवा ॥ आहे ते जरि कौरवी दळपती विख्यात ते मी न गे । लक्षा आणित सर्ववाणं अनळीं भाजू जसे मीन गे ॥२१॥ म्यां सत्य पार्थहयरज्जुस वागवीलें । या हस्तकें परि बहू दिन त्यागवीलें ॥ आतां करीन रथ सज्जविधी नवा जी | चेगीं सशस्त्र रथ सुंदर आण वाजी ॥ २५ ॥ घेऊनि टोप कवचा करि भाव नाना । हा देह की मम असे नर अंगना ना ॥ या केवि मी करूं विभूषण तें कळेना । हा भाव ही मज तनूवर आकळेनौ ॥ २८ ॥ त्या अंगना सकळ पाहुनि हासती शा । जाणोनि पार्थ मग सिंधुसुतासतीशा || ध्यावोनियां रथ यथामति साजवीला । लेवोनि टोप कवचा गुण वाजवीला ॥ २९ ॥ जातां वदे नृपसुता गुण उत्तमा जी । २ संस्कृत नियमाप्रमाणें संधि नाहीं. १ ह्या लोकांतील भाषण पाथीस अगदीं विशोभित दिसतें.