पान:वामनपंडित १८८४.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोयुक्त सर्व हरिले कुरु दुर्मदांनीं । याकारणें मन अपेक्षित यहदानी, झांकीन बाणी जगती नभा जीन की एक पत्रे जग तीन भाजी ॥ ऐसी रणीं दाविन कूसरी कीं । जगांत मी पार्थचि दूसरा कीं ॥ १८ ॥ कुंती जगीं कीं मम मावली हो । • सत्पुत्र कीतींत न मावली हो ॥ ऐसें समस्तांस वदावयाचा । प्रसंग हा वीर्यमदा वयाचा ॥ ९९ ॥ मदकरि कळपातें एक जेवीं हरी तो । निजकर नख शस्त्रे त्याजला संहरीतो ॥ रिपुचमु सगळी ही त्या रिती येकलाही । करिन शरहुतांश सर्वही येक लाही ॥ ४ ॥ बृहन्नळा अर्जुन संगतीसी । जाणे रथा वागवि त्या गतीसी । सारथ्य कर्मी करुनी भली ते । महारणीं दुर्धर नीभली ते ॥ ८ ॥ विज्ञापना निकट मानुनि आज योजी । हे हस्ते स्पंदन गुणी उभयो जयोजी ॥ घेऊनियां अखिल तोष जना कराया | तूं सूत श्रेष्ठ जव मातलि नाकराया ॥ १६ ॥ १ छंदोभंग.