पान:वामनपंडित १८८४.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११३ ) कज्जल कसे करूं जें सैरंध्रीकृत दुवासम स्तवन । सन्मन अनृता भीतें जेविं कुठारायुधा समस्त वन ॥५२॥ चाल उगाचि अपयशें न तुझें मुखचंद्रमंडळ मळावें । होतों बलाब्धि-पारद पारदतुल्य न तुवां डळमळावें ॥ १४ ॥ ऐसें पार्थ वदे तो भिउनि कटक वागुलासि पोर पळे । शत्रुप्रताप-दावज्वालांनीं तो कुरंग होरपळे ॥ १५ ॥ जाय पुरीप्रति जोडी अपकीर्ति सुकीर्ति हातिंची दवडी । मातेप्रति पोर जसें मुद्रा हारवुनि मेळवुनि कवडी ॥ ६० ॥ सकला सकला विद्या श्रुतमात्रा ज्यासि राहिली पाठ । अरिनीं कुसंगतीस्तव त्या तैशाचीहि पाहिली पाठ॥ ६२॥ वाटे पुढे पळे तो स्त्रीसंगविरक्तधी-कुमारमणी । पुत्रस्नेहें धांवे त्या मागें शंभुची उमा रमणी ॥ ६३ ॥ उत्तर ह्मणे नको गे पायां पडतों बृहन्नडे सोड जोड दिली दुखवुं नको केवळ पितृकरतलस्थ हा फोड ७४ जों जो वैराठि रडे तों तो तो पार्थ सदय परि साचा । खळसा हांसे लोहा निँद्य नव्हे ग्रावभाव परिसाचा ॥७५॥ विराटपर्व. अवयवांत व अलंकारादिकांत अस्ताव्यस्तपणा अ सून स्वभावतःच भोळवट अशी स्त्री निमुटपणें खालीं पा- हून सोंवळ्यानें टांचा उडवीत जाऊं लागली तर, तिच्या लोला रसिकास आनंदजनक होतील काय ? होणार 66 १ सर्व संग्रहांत " मेळवी " असा पाठ आहे; त्यापेक्षां वरील पाठ शुद्ध आहे. २ सर्व संग्रहांत "श्रुतमात्र" असा पाठ आहे; त्यापेक्षां वरील पाठ, छंदःशुद्धीस कारण असल्यामुळे शुद्ध आहे.