पान:वामनपंडित १८८४.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

66 66 ष्टथुकोपाख्यानांतहीः—साकी छंद. 66 ४. हायस “ ते एकदा पतीच्या पाशीं बहु भीत भीत गेली । अवाङ्मुखी कंपिततनु साध्वी कर जोडुनियां टेली " अयगद्दकंठी ते साध्वी ह्मणे पतीवें स्वामी । " श्रीपति तो स्वसखा हैं कथितां नि तुझी निजधामीं ॥ .." भेटाया त्या दीनबंधुला द्वारावतिला जावें । " गातां ध्यातां परिसखयातें नेत्रे अवलोकावें ॥ “ अजकाला आत्माही देतो ऐसा उदारे तो की न दीनजनाचा कल्पवृक्षही कीर्ति तयाची लोकीं ॥ मोक्षहि देतो तेथें देणें अर्थकाम हे काय । यास्तव जाउनि पहा कुटुंब-त्राणार्थे यदुराय || • देइल कांहीं दयाळु तो प्रभु रक्षाया हीं बाळें । तुझाला स्वसख्याचें दर्शन घडेल बहुता काळें ॥ हें स्त्रीचें भाषण श्रवण करून सुदाम्यानें आपले हृद- योद्गार प्रकट केले आहेत ते त्याच्या स्वभावास किती शोभतात पहाः - 66 66 स्त्रीस ह्मणे आनंदें तो द्विज जातों सखा पहाया । “ तच्चरणावरि निजतनुमनही पुष्पांजळी वहाया ॥ आहे कांहीं गृहीं उपायन दे हो सत्वर आणी । रिक्तपाणिनें न विलोकावा गुरु ऐसी स्मृतिवाणी ॥ पृथुकोपाख्यान. श्रीजेंस पौ. शशं) पं. वाचनालय, और 66 सुदामचरित्रांतील या पुढचा कथाभागही मोरोपंतानें कार मनोरम वर्णिला आहे. पंताच्या काव्यांत प्रसाद 17 A 1996