पान:वामनपंडित.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपंडित. १२. अशा रीतीने वामन पंडितांच्या नावावर मोडणाऱ्या बहुतेक सर्व ग्रंथांची वर्गवारी झाली. आतां भूगोलवणनासारखी काही प्रकरणे आहेत, परंतु त्यांचे फारसे महत्व नाही व त्यांविषयों विशेषसें कांही सांगावयाचेही नाही. कात्यायनीव्रत ( दुसरें ), बालक्रीडा ( दुसरी ) इत्यादि कांहीं सवाईबद्ध प्रकरणे आहेत. पण ती अत्यंत नीरस, अशुद्ध व पाणचट अशी आहेत. ती पंडितांची असतील अशी शंका स्वप्नांतसुद्धा घ्यावयाला नको. तेव्हां त्यांविषयी विस्तारेंकरून लिहिण्याचे प्रयोजन नाही. १३. निगमसार हा ग्रंथ शके १५९५ म्हणजे इ. स. १६७३ या वर्षी लिहिला गेल्याचे मागेंच आले आहे. त्यानंतर पंडितांनी समश्लोकी, कर्मतत्त्व, यथार्थदीपिका वगैरे ग्रंथ लिाहले. तेव्हां पंडित इ. स. १६७४ या वर्षानंतर निदान १५।२० वर्षे तरी जगले असावेत असे वाटतें. पंडितांनी अखेर संन्यास घेतला होता असे काही चरित्रकारांचे म्हणणे आहे. परंतु चतुर्थाश्रम परतंत्र आहे, तेव्हां घेण्यात अर्थ नाही, काम्य संन्यासच स्वतंत्र व योग्य, असे त्यांनी आपले मत दीपिकेंत स्पष्टपणे दिले आहे. आणि संन्यास हाचि (काम्य संन्यास ) खरा । की याच करितां आश्रम चतुर्थ बरा॥ शिखा बोडोनि तोडिला दोरा । आणि काम्य मनी तो नरक पावे संन्यासी.॥१०३॥ काम्यत्यागावांचोनी । आश्रम संन्यास उत्तम म्हणोनी। कोणी बोलेल यावरोनी। आश्रम संन्यास गोमटायासंन्यासें. जरी काम्यत्याग केलियावरी । संन्यास आश्रम तदपरी। मागी त्याची शिखादोरी । काय खाऊ मागते ? ॥१०॥ तरी काम्यत्यागं जाग शिखा बोडिली । की अर्जुनें दोरी तोडिली। संन्यासाची गोष्टी जोडिली । प्रमाण त्यास कोठे?॥१०६॥ संन्यासाविना । काम्यत्याग संन्यासें गृहस्थां जनां। खिला की टाकितां कामना । आश्रम संन्यासावांचून संन्यास ।। १०७॥ नयावा तेचिदिवशी म्हणोनि। विरोनि । काम्यत्याग संन्यासेंचि गोड आश्रम संन्यासः ॥१०९॥ जन्मान्तर संन्यासाची गोरी आश्रम स अधिकार देखिला की टाकितां काम आतां वैराग्य उपजेजे हित श्रुति बोले त्याही वरोनि । काम्यत्या