पान:वामनपंडित.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. फसविणारे गोसावी, द्रव्यासाठी हपापलेले पुराणीक, बोकेसंन्यासी यांचा जसा हल्ली, तसा पंडितांच्या वेळीही सुळसुळाट होताच. आपल्या धर्मग्रंथांत घुसडाघुसडीचा प्रकार आहे, अशी जशी हल्ली बऱ्याच विचारी मनुष्यांस शंका आलेली आहे, तशी पंडितांसही आलेली होती. पण आमच्या मतें जोपर्यंत मानवी स्वभावांत विलक्षण क्रान्ति झाली नाही, तोपर्यंत कोणत्याही देशांत अशा प्रकारची सर्व सोंगें सर्वकाळी सांपडणारच. पंडितांचा काळ म्हणजे जेव्हां मुसलमानी हैदोसाला त्रासून महाराष्ट्राने स्वराज्य स्थापण्याचा अकटोविकट प्रयत्न केला व अखेर यश मिळविले तो होय. परंतु पंडितांनी त्याविषयी कोठे अक्षरही काढलेले नाही __ आतां निःसंदेह पंडितांचे असे कोणते ग्रंथ ठरतात . नंतर त्यांजविषयींच्या दंतकथांचा त्रोटक ऊहापोह कर. • यथार्थदीपित पंडितांनीं 'निगमसार, कर्मतत्त्व , या तीन वकृत प्रकरणाचा उल्लेख केला आहे. या तिन्ही वराल समालाकात उलख असून, शिवाय 'हरिनामसधा ५ . तिसार (संस्कृत)' या आणखी तीन स्वकृत ग्रंथांचा तीत निर्देश गीतार्णवसुधा' हाही ग्रंथ पंडितांचाच आहे, कारण त्यांतील गीता वचनार्थाचे श्लोक समश्लोकीतून जसेच्या तसेच घेतले आहेत. कर्मतत्त्व' या ग्रंथांत 'निगमसार' व 'चित्सुधा' यांचा उल्लेख आहे. नारसगसमंजरीत' गीतेवरील टीकचा मुग्ध निर्देश आहे आणि तील' बरेच श्लोक ' उपादानांत' आहेत; तेव्हां हीही प्रकरणे वामनपंडितांचीच ठरतात. 'अनुभूतिलेश' या संस्कृत ग्रंथांत मलय१.यथार्थदीपिका, अ० १५-ओ०६०३ पहा. २. दीपिका, १५-२६१ पहा. ३. दीपिका, १५-२१८ पहा. ४. समश्लोकी, १२ ( उपोद्घात )-८४ पहा. ५. समश्लोकी, १३ ( उपोद्घात)-८८-८९ पहा. ६. समश्लोकी, १२ ( उपोद्घात )-८५ पहा. ७. कर्मतत्त्व, ८-७८ पहा. ८. चरमगुरुमंजिरी, १३८ पहा. ९. मागें पृष्ठ २० वरील ट्रीप पहा.