पान:वामनपंडित.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वामनपांडत. भीड कोणाची नाहीं । विरुद्ध अर्थ नावडे कांहीं । संमत वेदां आणि व्यासादिकांहीं । मूलग्रंथातें तें बोलणें ॥ -अध्याय ११. (३) तत्वतां अर्थ ठायीं पडो,न पडो। सर्वांस टीका आपुलीआवडो हा भाव असे, तरी झडो । जिव्हाच हे ॥ १८१४ ॥ जे निवेधिले टीकाकार । बहुतांस त्या अर्थी अत्यंत आदर । ते या टीकेचा करिती अनादर । कळत ऐसें, भगवत्प्रीत्यर्थ __बोललों ॥ १८१५ ॥ अष्टादशी म्हणे भगवंत । की भक्ति थोर करूनी अत्यंत । जो गीतार्थ माझ्या भक्तटंदांत । सांगेल तैसा प्रिय 'न भूतो __न भविष्यति' ॥ १८१६ ॥ या वचनाकडे दृष्टी देवोनी । गीतार्थ पाहतां भक्ति श्रेष्ठत्वा वांचोनी । अबाधितार्थ न घडे म्हणोनी । बहुतां स्थळी देखिले आणि दाविलें ॥ १८१७॥ भक्ति थोर सर्वांपरिस । तेचि की अपरोक्षबोधे सुरस ।। ज्ञानहीन भजणे विरस । लवणावीण अन्न जैसें ॥ १८१८॥ त्या भगवंताच्या वचना । लथूनि या टीकेची रचना। करितों, जे मत्सरयुक्त जना । आवडेचि ना ॥ १८२४ ॥ माझ्या आत्मया भगवंत आवडो । त्याची कृपामजवरी पडो। वरकड घडणार ते घडो । वामन म्हणे ॥ १८२५ ॥ जे अनन्य भक्त । ते या ग्रंथीं होतीच अनुरक्त । बाधित अर्थी जे आसक्त । ते तो अभक्त लेखावे ॥१८२६॥ दृष्टी देवोनि लौकिकीं । आपण एक मोक्षार्थी म्हणूनी लोकीं! मिरवू जाय, त्यास उत्तमश्लोकी । भक्ति कोठोनी _उपजेल ॥ १८३०॥ तो दभार्थ गीता पाहे । भलती एक टीका धरूनि राहे । त्या ज्ञानाभिमानप्रवाही वाहे । स्वहिततत्पर नव्हे म्हणोनी ॥१८३१॥ त्यास हे कां रुचेल टीका? | चोर गोड न मानी मृगांका। बाधितार्थ जरी आपणास कळला जितका । तितकाच गोड तो मानी ॥ १८३२ ॥