पान:वामनपंडित.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. हा अध्याय ज्या पोटीं । त्या गीतेचिया शेवटीं । कृष्ण म्हणे अगा! किरीटी । हा संवाद माझा तुझा धर्म्य ॥ १७८९ अतएव भक्ति थोर करूनी । ज्ञानयुक्त भक्ति थोर म्हणोनी। जो गीतार्थ वदेल त्यातुल्य त्रिभुवनीं । प्रिय नव्हे कोणी ऐसे बोलेल.॥ १७८६ -अध्याय १२ वा. (३) नुसत्या ज्ञानाहुनी । ज्ञानयुक्त भक्ति श्रेष्ठ म्हणोनी । या गीतेंत भक्तीच थोर म्हणोनी । भगवंत वदे.॥१५३ - -अध्याय १२ वा. (४) वेद वेदांत पांडित्य । हेंचि की अद्वैत सत्य । आणि सगुणभक्ति हेचि कृत्य । मनुष्यदेही. ॥ ११११ : -अध्याय १५ वा. (६) अतएव या भगवद्गीतेत । ज्ञानी आणि भक्त तोचि थोर म्हणतो अत्यंत । एवं उत्तम भक्त तोचि जो भागवत । भगवद्रूप जग आपणां मध्ये पाहतो.॥ १८७२ -अध्याय १८ वा. अशा प्रकारचे असंख्य उल्लेख ज्ञानयुक्त भक्तीसंबंधे दीपिकेंत आढळतात. अंधभक्ति किंवा अद्वैतज्ञानरहित भक्ति मात्र मोक्ष देणारी नव्हे. द्वैतभाव ठेवून जी भक्ती करण्यात येते, ती पशुतुल्य होय. दोहीत केवळ सगुणवादी । त्यांची निष्ठा अखंड भेदीं।... जयांचे भजन वर्णिले वेदी । पशुतुल्य.॥७० ... -अध्याय १. एवं दिव्य भगवद्भजनकर्म । हे आत्मज्ञानाविणे न कळे वर्म । यास म्हणा रे! भागवतधर्म । की ज्ञाने श्रवण कीर्तन सगुणाचें॥२२९ -अध्याय १. तरी तो सिद्धांतविरुद्ध । जेव्हां हे भक्त न म्हणावे ज्ञानी शुद्ध ।। ' सर्वांत थोर ज्ञानी प्रबुद्ध । अज्ञ त्यांपरिस श्रेष्ठ आणि संमत न म्हणावे. ॥ १८९