पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हाती लागला. हे पुस्तक जगातली एकमेव प्रत असावी. मी ती ओएलएक्सवर टाकायची म्हणतोय. मला १ रुपयाला मिळालेले हे पुस्तक १ कोटीची बोली देईल अशी खात्री आहे. है कोई माई का लाल? ओ कद्रदान दुनियावालो, दिलवाले हो तो बोली बोलो।

◼◼

वाचावे असे काही/५१