पान:वाचन (Vachan).pdf/१६०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिशिष्ट ५ अभिप्राय - १

क्लिष्ट संकल्पना । नेटक्या शब्दात ।। केल्यात उद्धृत ।। साक्षेपाने ।। १ ।। संदर्भ समृध्दी । याचे शक्तीस्थल ।। पेलते सकल ।। आशयाला ।। २ ।। पुस्तकाचा पट । शास्त्रीय व्यापक । तरीही रंजक ।। वाचावया ।। ३ ।। वाचूनिया ऐसे । रोचक पुस्तक । येतील वाचक । जन्मालागी ।। ४ ।। अभ्यासे आपण प्रकटला यात । घेवूनी कवेत ।। अक्षराना ।। ५ ।। - न्यायमूर्ती महेश्वर लव्हेकर प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश, कोल्हापूर

  • 'वाचन पुस्तकाची काव्यात्मक समीक्षा
    वाचन १५९