पान:वाचन (Vachan).pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कधी भावूक, तर कधी औपचारिक कधी जीव लावणारी नि कधी कधी तर जीवघेणीही!

पुस्तकात भेटतात विरामचिन्हे, इथे तिथे सर्वत्र स्वल्पविराम, असते विश्रांती खरी; पण पूर्णविराम... नसतो पूर्णविराम कधी तो नेहमी बजावत असतो 'थांबला तो संपला' म्हणून तर माणूस एकामागून एक नवी-जुनी

पुस्तकं वेचित वाचत असतो.

वाचन/१५८