पान:वाचन (Vachan).pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संयमी योगी महंत म्हणून शहाणी माणसं पुस्तके मन:पूर्वक वाचतात. विचार करतात कृती मात्र संयमाने सबुरीने म्हणून किती तरी आगी लागण्यापूर्वी निवळल्या भूमिगत अग्नीमुळेच जग शांत अहिंसक संयमी निसभ्यही पुस्तकांमुळेच.


वारंवार आठवणारी पुस्तके वारंवार वाचली जाणारी पुस्तके चिंध्या झालेली पुस्तके परत न येणारी पुस्तके अस्वस्थ करणारी पुस्तके अंतर्मुख करणारी पुस्तके ललित, मनोहर पुस्तके अभिजात पुस्तके.

पुस्तक असतो विचार व्यवहारही असते चिंतन ; पण सर्वांना पुरून उरणारा

दिलासा मात्र

वाचन १५५