पान:वाचन (Vachan).pdf/१५५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


पुस्तके चक्रव्यूह आत जाणं सहज, बाहेर पडणं अशक्य

पुस्तके व्यसन, चटक खाये तो पछताये न खाये तो भी!


पुस्तकांची पाने काळाचे शिलालेख वाचणान्याचे बदलतात मात्र ललाट लेख.

पुस्तके मौन पण बोलकी निर्जीव तरी सजीव तटस्थ प्रसंगी हस्तक्षेप पुस्तके अस्वस्थ ज्वालामुखी ज्वालाग्रही

शांत

वाचन १५४