पान:वाचन (Vachan).pdf/१५२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


निरंतर उजळणारा तरच वाचन वाचेल नि मला मिळेल मुक्ती देऊन नव्या पिढीस वाचन, विचार, युक्ती...

पुस्तके दृष्टी पुस्तके सृष्टी पुस्तके व्यष्टी पुस्तके समष्टी


पुस्तके ध्येय असतात नि धाडसही ती ध्येयधुंदी देतात नि करतात माणसास छंदी-फंदी कधी, अधी, मधी जे ध्येय कवटाळतात पुस्तके त्यांना करतात अजरामर धुंदीत आयुष्य वाया घालवणा-यांना इतिहास पुसून टाकतो अंधारात नि काळाच्या गर्द गुहेत खोलवर

कायमचा.

वाचन १५१