Jump to content

पान:वय माझे पाच हजार.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आता मी त्याची फक्त वाट पहातोय

                माझा तो आत्मा कुठं दिसला
                तर सांगाल का त्याला तुम्ही कोणी
               म्हणावं, जन्मला ना तेव्हा सारखचं घर ठेवलंय त्यानं
               असशील तसा परत ये रे, म्हणावं...


               ---



                                                      २५ / वय माझे पाच हजार