या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नसानसातून थरथर कैसी, व्हावा तू मम सखा ? भलतीच अपेक्षा बा मुकुंदा, होवो अंतर्मनीचे शिल्प अंतरंग कृष्ण नि राधा घडू दे कायाकल्प घडू दे कायाकल्प...
वय माझे पाच हजार / १८