पान:वनस्पतीविचार.djvu/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पारिभाषिक शब्दांचा कोश. २१९ सात्मीकरण Assimilation स्वतःच्या शरीराप्रमाणे करणे. आत्मरूप देणेसेंद्रिय Organic इंद्रिय जन्य, अवयवापासून उत्पन्न झालेलें. सात्विक पोषक अन्न Carbohydrates सत्वासारखी मूलभूत द्रव्ये अस णारी अन्नें. सत्व, साखर, तेल, सेल्युलोज ( पेशी वेष्ठन द्रव्य ), इन्यु. लिन् वगैरे पदार्थ सात्विक पौष्ठिक अन्नेंच आहेत. स्कंद Stem खोड, सकंद कोष्ट Corm हा एक खोडाचा प्रकार आहे. सूत्र कोष्ठ Tendril सुताप्रमाणे दिसणारे खोड. सूत्रपर्ण Tendril सुतासारखें पान. साधे पान Simple leaf. संयुक्त Compound संकीर्ण. समांतर Parallel सारख्या अंतराचे. समोरासमोर Opposite. सम परिमाण पेशीजाल Parenchyma. साल Cortex. संवर्धक पदर Cambium. स्तंभ Stele समगामी पेशी Companion cell. स्त्रीकेसर दल Carpel. सांकळी Sepal हरित् दल, पुष्प कोशाचा एक भाग. स्फटिकमय Crystaline स्फटिकासारखे. atlantat Gynoècium. स्त्रीकेसराग्र Stigma, स्वस्तिकाकृति Cruciform स्तंभ बाह्य Extra-stelar. स्तंभांतरगत Intrastelar. संयुक्त जाल Conjunctive tissue. संयुक्त छत्रस्तबक Compound Umbel