पान:वनस्पतीविचार.djvu/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१८. वनस्पतिविचार, वर्तुलाकृती Whorled वलयाकृति Annnlar वळ्यासारखे. वाहिनी Vessel रस ने आण करणारी नळी. त्वचा पदर Dermatogen . वाहिनीमय ग्रंथी Vascular bundle. . वाहिनीमय ग्रंथी जाल Vascular tissue. वस्तू आंबणे Fermentation फसफसणे आंबट होणे. वळी बांधणे Ring Budding. त्वचा रंध्र Stoma विघटी करण Decomposition. शिरांची मांडणी Vanation. शुभ्रवर्णी शरीर Leucoplasts पांढऱ्या रंगाचे शरीर. श्वासोश्वास क्रिया Respiration शिरा रज्जू Vein-strand. शैवाळतंतू Spirogyra. सजीव तत्व Protoplasm जीवन तत्व. हे तत्व प्रत्येक सजीव वस्तूंत असते. वस्तूच्या जिवंत स्थितीत ह्या तत्वाचे रासायनिक पृथक्करण बरोबर रीतीने करितां येत नाही. मृतास्थितींत कारबन, हायड्रोजन, आक्सि जन, नायट्रोजन, गंधक व फॉस्फरस, ही मूलतत्वे त्यांत आढळतात. सपुष्पवर्ग Phanerogam फुलें दृश्य स्थितीत घारण करणारा वनस्पतींचा वर्ग. ह्याचे उलट ' पुष्प विरहित ' ' Cryptogam ' म्हणून एक दुसरा वर्ग आहे. ह्या वर्गात फुले मोठी व डोळ्यांस सहज दिसण्या जोगी असत नाहीत. सत्व Starch गहू, ज्वारी वगैरे धान्यांत जो पिठूळ पदार्थ सांपडतो त्यास सत्व म्हणतात. सत्वाची मूलभूत द्रव्ये कारबन, हायड्रोजन व आक्सिजन ही होत.