पान:वनस्पतीविचार.djvu/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२० वनस्पतिविचार. संयुक्त बृहन्मंजिरी Compound corymb. संयुक्त मंजिरी Panicle, Compound Raceme. हरितवर्ण पदार्थ Chlorophyll हरितरंजक. ज्या पदार्थाने पानांस हिरवा रंग येतो तो पदार्थ. पुष्कळ ठिकाणी हरितवर्ण पदार्थाचे जागी नुसता हरितवर्ण शब्द चुकून पडला आहे. काही लोक हरितरंजक व हरितवर्ण पदार्थ हे दोन्ही शब्द सन्मानार्थी उपयोजितात. हवेंत लोंबणारी मुळे Aerial roots पवनोपजीवीं मुळे. हस्तसादृश Palmate हातासारखा. हरितवर्ण शरीर Chloroplast हिरव्या रंगाचे शरीर, हरितरंजित शरीर. हरितूदल वतुल Calyx पुष्पकोश. इरितूदल Sepal सांकळी, पुष्पकोशाचा एक भाग,