पान:वनस्पतीविचार.djvu/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पारिभाषिक शब्दांचा कोश. २१७ भ. भेंड Pith. भित्तिका Wall वेष्ठण. भ्रामक Spurious नमदायक, खोटें. भूछत्र Mushroom. ERNET मगज वेष्ठित Albuminous गर्भासभोवती मगज असणारें. मूलावरण Root-Cap मुळावरलि वेष्ठण. मांसल मुळे Fleshy roots लबलबित मऊ मुळे. मुगारा Bud कळी. मूलकोष्ठ Root stock मुळासारखे दिसणारे खोड. मळसूत्राकृति Spiral फिरकीदार. . मध्य पदर Plerome. मध्य रश्मीपदर Medullary ray दोन ग्रंथी मध्ये असणारा पदर, ग्रंथ्यं तराल पदर. मूल जनित शक्ति Root-pressure. मध्यशीर Mid-rib पानांतील मोठी शीर. मोहोर Inflorescence. मंजिरी Raceme. लंबवर्धक पेशीजाल Prosenchyma. वृक्ष Tree मोठे झाड. वृक्षादनी Parasitic परान्न भक्षक, दुसऱ्या झाडावर उगवून त्यापासून अन्न शोषण करणारे. वर्षायु Annual एक ऋतु अथवा एक वर्ष टिकणारे. त्वक्कंटक Prickle त्वचेवरील कांटे