पान:वनस्पतीविचार.djvu/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१६ , वनस्पतिविचार. rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrma पराग Pollen.. . पराग पिटिका Anther पुंकेसर Stamen. पाकळी Petal पुष्प मुकुटाचा एक भाग. परस्पर दलसंयोग Cohesion. परस्पर वर्तुळसंयोग Adhesion. पुंकोश Androecium.. पुष्पाधार Thalamns. पुष्पपरिकोश Perianth. पुष्पदंड Peduncle. पदर मेदीद्वार Lenticel. प्रथम काष्ठ Protoxylem. फोटे Cuttings कलमें. बीज छिद्र Micropyle बीजा वरील छिद्र. बीजदल Cotyledon डाळिंबी. बहुदली Poly-cotyledonous बीजांत पुष्कळ डाळिव्या असणारें. बुंधा Stem खोड. बहुवर्षायु Perennial पुष्कळ वर्षे टिकणारे. बाह्यत्वचा Epidermis बाहेरील कातडी. बीजाण्ड Ovule गर्भधारणे नंतर ह्या पासून बीज तयार होते. 97591H9a Transpiration. बहुस्तंभी Poly-stelic. बहिर्वर्धिष्णु Exogenous. बृहन्मंजिरी Corymb हा एक मोहोराचा प्रकार आहे.