पान:वनस्पतीविचार.djvu/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१५ पारिभाषिक शब्दांचा कोश. mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm नियमित Definite ( मुख्य वाढीचे) नियमन होणारे. हा एक मोहोर अथवा फांदीचा प्रकार आहे. नियमित द्विपाद Dichassium मोहोर अथवा फांदी ह्यांचा एक प्रकार आहे. नाळ Placenta. पेशी Cell वनस्पति अगर प्राणी यांच्या शरीराचा एक सूक्ष्म घटक भाग. प्रथम खोड Plumule पहिलें खोडं, बीजांतून पहिला वर उगवणारा कोंब ___ अथबा अंकुर. पवनोपजीवी Aerial अगर Epiphytic हवेत लोंबणारी. परान भक्षक Parasitic वृक्षादनि. पेशी रस Cell-sap पेशीत आढळणारा रस. पोटी In the axil पानाचे पोटी वगैरे. पोट अगर पुट म्हणजे पानाकडून स्कंदावर साधिलेला कोन. पर्णकोष्ठ Phylloclade पानासारखें खोड. पत्र Lamina देंठानंतर पानाचा पातळ भाग. पेशी भित्तिका Cell-wall पेशीचे वेष्टण. पेशीजाल Tissue पेशीसमुच्चय.' पेशी-द्रव्ये Cell-contents पेशीतील द्रव्ये. परागवाहिनी Style ज्या नळीतून पराग कण बीजाण्डाकडे जातात ती नळी. परिवेष्ठण पदर Periblem. परिवर्तुळ पदर Pericycle. पिंडजाल Glandular tissue. पाचक रस enzime. पेशीघटक द्रव्य Cellulose पुष्प कोश Calyx हरित दल वर्तुल. पुष्प मुकुट Corolla पीत दल वर्तुळ. प्रत्युत्तर Response.