पान:वनस्पतीविचार.djvu/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१४ वनस्पतिविचार... armremiummwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww झुड Shrub लहान वृक्ष. झुडुप Bush तुळशी सारखी लहान ठेंगणी झाडे. झांकणी Cover slip. ड. डोळे भरणे Budding चष्मे करणे, कळ्या फांदीत बसवून कलम करणे. तरुण होणे Rejuvenescence. तंतुकाष्ठ Phloem तैलोत्पादक पिंड-तैल पिंड Oil gland. द्विदली Dicotyledonous दोन डाळिंब्या असणारे. द्विपाद Dichotomous हा एक फांदीचा प्रकार आहे. द्विवर्षायु Biennial दोन ऋतू अथवा दोन वर्षे टिकणारे..... दुग्धरस Latex. दुग्धरस वाहिनी Laticiferous vessel. द्वार रक्षक पेशी-Guard-cell. दाबाचे कलम करणे Layering जडवे बांधणे. धांवती फांदी Runner हा एक फांदीचा प्रकार आहे. नायट्रोजन युक्त पौष्ठिक द्रव्ये Proteids ही द्रव्ये सात्विक द्रव्या प्रमाणे पौष्टिक असून त्यात विशेष द्रव्य ' नायट्रोजन' हे आहे. सात्विक द्रव्यांत नायट्रोजन द्रव्याचा अभाव असतो. पण ह्या ठिकाणी सात्विक द्रव्याची सर्व मूलतत्वे असून नायट्रोजन, गंधक, व फॉस्फरस् ही द्रव्ये विशेष आहेत. निरिंद्रिय Inorganic जी द्रव्ये इंद्रियजन्य नव्हेत ती. मीठ, सोरा, खडू, वगैरे द्रव्ये निरिंद्रिय आहेत. त्यांची उत्पति अवयवा पासून होत नसते.