पान:वनस्पतीविचार.djvu/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१३ पारिभाषिक शब्दांचा कोश. mawwwwwwwwwwwwwww केसर Filament. केवल-पुंकेसर Staminate. केवल-स्त्रीकेसर Pistillate. कर्णिका Disc. कवची Testa. fagua Yeast. कवच Bark. ख. . खांचेदार Fitted खोचा असणारा. ग. ग्रंथीकोष्ठ Tuber गांठीसारखे दिसणारे खोड. गर्भकोश Embryo-Sac ज्यांत गर्भ असतो तो कोश, गर्भ Embryo स्त्री पुरुष तत्वांचा संयोग होऊन गर्भ बनतो. गर्भ हा संकुचित स्थितीत असणारा रोपा आहे. गर्भधारणा Fertilisation, ग्रंथ्यंतराल पदर Medullary ray मध्य रश्मी पदर (पुष्कळ स्नेह्यांनी ग्रंथ्यंतराल पदरा ऐवजी मध्य रश्मी पदर सुचविला आहे. हा शब्द पहि ल्यापेक्षा चांगला आहे.) गुच्छ Capitulum हा एक फुलांच्या मोहोराचा प्रकार आहे. छ. छत्रस्तबक Umbel हा एक फुलांच्या मोहोराचा प्रकार आहे. जनन Germination उगवणे, बीज-जनन-बीज उगवणे अगर रुजणे. जडस्थान Vacuole शून्य स्थान. जडस्थानांत सजीवतत्वाचा अभाव असतो पण त्यांत पेशी रस Cell-sap पूर्णपणे भरलेला असतो. जोडीदार Pinnate जोड्या असलेले. जडवे बांधणे Layering दाबाचे कलम करणे. ...