पान:वनस्पतीविचार.djvu/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१२ वनस्पतिविचार. ~~ mwwwmmm उच्चस्थ Superior. उपपुष्पवर्तुळ epicalyx. एकदली Monocotyledonous एक डाळिंबी असणारें.. एकपाद Monopodial हा एक फांदीचा प्रकार आहे. एकमार्गी नियमित Sympodial मोहोर अथवा फांदी त्यांचा एक विशिष्ठ प्रकार आहे. एक झाल्यावर एक alternate. एक स्तंभी Monostelic. क. केंद्रोत्साारणी Centrifugal मध्यवर्ती-केंद्रापासून उत्पन्न होऊन परिघा कडे नेणारी. केंद्र Nucleus पेशींत केंद्र असणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. केंद्र पेशींत नेहमी मध्यभागी असते असे नाही. किंकरी मूळ Tap-root किंकन्याप्रमाणे जमीनीत भोंक पाडीत घुसत जाणारे मूळ. कंद Bulb कांद्यासारखें खोड, कंदक Bulbil लहान कांदा. कंटक कोष्ठ Thorn कांट्या सारखें खोड. कंटकपर्ण Spine कांट्या सारखें पान. कांडे Node ज्या जागेपासून पाने उगवतात ती जागा, $61 Margin, केंद्रबिंदु Nucleolus केंद्रांतील मध्य बिंदू. कळी सोडणें Budding. काष्ठ Xylem. केशाकर्षक क्रिया Capillary action. कारबन-संस्थापन Carbon-fixation.