पान:वनस्पतीविचार.djvu/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पारिभाषिक शब्दाचा कोश. - अ. अस्थानोद्भूत मुळे Adventitious roots आगंतुक मुळे, योग्य जागी न येणारी मुळे. अनियमित Indefinite ( मुख्य वाढीचे) नियमन न होणारे, हा फांदी व मोहोर त्यांचा एक प्रकार आहे. अंतर कांडे Internode पेर. अग्र Apex टोंक. अनेंद्रिय Inorganic निरिंद्रिय. अंतरत्वचा Endodermis. अधस्त्वचा Hypodermis. अधस्थ Inferior.. अण्डाशय Embryo. ainalitou Endogenous. आ. आकाश Space पोकळी आदिमूळ Radicle पहिले मूळ. आगंतुक मुळे Adventitious roots अस्थानोगत मुळे. आम्ल Acid उत्क्रांती Evolution संक्रमण. उपपर्ण Stipule पानाच्या बुडाजवळील आवरण.. उपपुष्पपत्र Bract फुलांत पुष्पकोशाखाली असगारें आवरण, उत्तेजन Stimulation. उत्तर Response.