पान:लोकहितवादी.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

> N OCCA लोकहितवादी. - परवानगी दिल्यानंतर प्रकाशन या गोष्टींची व रामचंद्र जोशी, बी. ए. आभार मानितो. लोकहितवादी' या टोपण नांवाने गेल्या दोन । म ठेवून, सोसायटीच्या परिचीत असलेले लेखक व ग्रंथकार कै० सरदार गो करतांना केला आहे. देशमुख यांचा जन्म झाल्याला यंदां शंभर वर्षे झ असल्यामळे उणेपणा व्यक्तीच्या इतिहासांत एवढा काळ बराच मोठा असें ही पण फार वर्षे मागें पण राष्ट्राची गोष्ट तशी नाही. विशेषतः हिंदुस्थान ठा नाही, तरी या वर्षांत राष्ट्रसमूहाच्या इतिहासांत हा काळ म्हणजे एक अगदी नाहे. असेच म्हणणे जास्त खरे आहे;पण या विशिष्ट शंभर वर्षांत लोकांच्या आचारविचारांत घडून आलेली क्रांती इतकी। श हरी केळकर. की, या काळाचे यथार्थ वर्णन करावयाचे असेल तर तें युगांतर अशासारख्या शब्दानींच करावे लागेल. या दृष्टीने निरीक्षण करूं लागले असतां मनांत अनेक विचारतर तात, व घडून आलेल्या फरकांबद्दल किंचित् विस्मय, णामांबद्दल केव्हां निराशा, तर बहुधा आशा, अशा अ मन भरून येते. या बदललेल्या परिस्थितीचे स सर्व देशभर एकसारखेच असल्यामुळे तिचा विचार बुद्धीने पण प्रस्तूत लेखाच्या मर्यादेकरितां महाराष्ट्रापुर देऊन, करणे योग्य होईल. तो तसा करून मग लोक चरित्र, चारित्र्य वगैरे गोष्टींकडे क्रमाक्रमाने वळतो. इंग्रजी राजसत्तेचा पाया हिंदुस्थानांत अठराव्य अखेरीस भक्कम बसला असे म्हणता येईल. बंगाल, मद्र या प्रांतांत ती सत्ता याच्या अगोदरच प्रस्थापीत : OU