पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ वेदांग ज्योतिष १७ २९ ७३ = १४६ भशेष व त्याच्या = १९४ कला शिवाय २ पक्षाची निपट १ व याच्या दिवसांश भाग ९ कला; यामुळे १४ व्या पक्षांतीच्या नक्षत्र - प्रवेशाच्या ( १९ + १९४ + ९ ) = २२२ कला येतील. आता वरील श्लोकाच्या उत्तरार्धाचा अर्थ असा आहे. "जेव्हा परांश अर्ध्या नक्षत्राइतके किंवा त्याहून अधिक असतात तेव्हा दोन अर्धे मिळून एक पुरे नक्षत्र झाल्यास त्याबद्दल नऊ कला धराव्या. " याची उपपत्ति लक्षात येण्यास १९ व्या पक्षांतीच्या नक्षत्राच्या प्रवेशकला काढू. १९ पक्ष = १ द्वादशक + ७ ऊन. १ द्वादशकाच्या १९ कला. ७ ऊन × ७३ 1 ५११ भशेष. = ६८१ ( अपूर्णांक सोडून ). ७ ऊन याची निंपट ३ || नक्षत्रे; पण ७ व्या ऊनाचे अंश ७४११ = ७७ = ·· नक्षत्र + १५ अंश... पूर्ण नक्षत्रांची संख्या ( ३ || + ॥ = ) ४ धरली पाहिजे; आणि एका नक्षत्रास ९ कला या हिशबाने ( ९x४ = ) ३६ कला होतात... एकंदर कलांची संख्या १९ + ६८१ + ३६ = ७३६. परंतु ६०३ कला = १ दिवस ७३६-६०३-१३३. १९ व्या पक्षांतीच्या नक्ष- त्राचा प्रवेशकाल पर्वाच्या दिवशी १३३ कला लोटल्यानंतर येतो. चौदा पक्षापर्यंतचे गणित सांगितल्यानंतर पुढील पक्षांचे गणित सांगणारा श्लोक असा आहे. पक्षात्पंचदशाच्चोर्ध्वं तद्भुक्तमिति निर्दिशेत् । नवकैरुतशः स्यादूनांश व्यधिकेनतु ॥ ऋ. १३. याचा अर्थः “ १५ व्या व पुढील पक्षाच्या वेळी मागल्या नियमाअन्वये काढलेली संख्या ' भुक्तकला ' समजावी. सूर्याशांत एका दिवसात ९ अंशाची वाढ होते; आणि ऊनपक्षात ११ ( = ९ + २ ) अंशाची वाढ होते. " पर्वातीच्या नक्षत्राच्या प्रवेशकला काढल्यानंतर दिननक्षत्राच्या कला काढणे सोपे आहे. कारण चंद्रास १ नक्षत्र चालण्यास १ दिवस ७ कला लाग- तात. यामुळे पर्वनक्षत्राच्या कलात तिथीची ७ पट मिळविली म्हणजे इष्टदिन नक्षत्राच्या कला येतात. हे गणित याः पर्वभादानकलास्तासु सप्तगुणां तिथिम् । प्रक्षिपेत् कलासमूहस्तु विद्यादादानकीः कलाः ॥ ऋ. २१; य. २१ या श्लोकात सांगितले आहे.