पान:लेखनपद्धति.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असल्यास अपस्यें सौभाग्यवती अथवा विधवा असल्यास गं गाभागिर्थी नाव याप्रमाणें लिहून पुढे सर्व पुत्राप्रमाणे लिहावें.

पुत्रानेंमातोश्रीस.

तीर्थरूपसौभाग्यवतीवज्ञचुडेमंडित मातोश्री अथवा वि धवा असल्यास गंगाभार्थीि मातोश्री नाव वडिलाचेसे वेशी.
अपत्यें अथवा बाळकें नाव मुकाम पुढेसर्व पित्याप्रमाणेंचलिहानें  वडील बहीण, चुलती, सासू, मामीवगैरे सर्व वडिलांस लि- हावयाचें असल्यास तीर्थरूप या स्थळीं तीर्थस्वरूप लिहून वर कड सर्व मजकूर मातोश्रीस लिहिले आहेत त्याप्रमाणे लिहावे.

बाप, आई, वडिलबंधु, चुलता, मामाइ-
त्यादि ज्येष्ठांनी पुत्र बंधु कन्या, भगिनीव
गैरे कनिष्ठांस लिहिण्याचा शिरस्ता.

श्रीया सहस्रायु चिरंजीव राजश्री अथवा चिरंजीव विजयीभव राजश्री (कन्यावगैरे स्त्रियांस चिरंजीव सौभाग्यवती व गंगाभा- गिरथी) नाव बिन्नाव अडनाव मुकाम अनेक आशिर्वाद उपरी येथील क्षेम तागाईत महिना पक्षतीयपावेतों सर्वकरवरूपअ- सोंबिशेष-मजकूर लिहिणें असेल तो लिहाचा. सर्वदांपत्रपाठ- वून सविस्तर लिहीत असावें बहुतकाय लिहिणें है आशिर्वाद.

गुरु किंवा गुरुपत्नीनेंशिष्यास.

शिष्यवर्यचिरंजीवविजयीभवराजश्रीनाव याप्रमाणें लिहून पुढे सर्व पुत्राप्रमाणेच लिहावें.
{{center|वर्ग ३}}

थोरपदवीचेयजमानास सेवकाने.
श्रीमंत राजश्री नावसाहेबस्वामीचेसेवेसीं

विनंति सेवक नावबिन्नाव आडनाव मुकाम दोनी कर जोडू ष्टांगनमस्कार, अथवा प्रणामदंडवत विज्ञापना तागाईत महिना