पान:लेखनपद्धति.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६ )

माने असतात. सर्वस एक माना नाही, परंतु संस्थानाधिकारी संन्याशांखेरीज फिरस्त सन्याशी कित्येक आहेत त्यांस लिहि ण्याचा शिरस्ता.

श्रीमत्परमहंस सच्चिदानंद अद्वयबोधनिरुपाधिनिर्मल
कीर्तिसदेवनारायणस्मरणी रतश्रीस्वामीचेंनाव स्वामी
चरणारविंदी

.

अखंडदंडायमान चरणरजांकितनावबिन्नाव अडनाव मुकाम दो नीकर जोडून साष्टांगनमस्कार किंवा कृतानेक प्रणामपूर्वकदंड वत विज्ञापेना.

पुत्राने पित्यास
तीर्थरूपराजश्रीनावविशेषणमुकाम अथवा केवळवि
शेषण वडिलांचे सेवेशीं.

अपत्यें अथवा बाळकें नाव यानें त्रिकाळ चरणावरमस्तकठेवून शिरसाष्टांगनमस्कार अथवा प्रणाम दंडवत विज्ञापनातागाईत महिनापसतीघपावेतों अमुकमुकामी वडिलांचे आशिर्वादक- रून वरूप असों विशेष मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. निरंतर पत्रद्वारे बाळकाचा सांभाळ होत असावा सेवेसी विदित होय हे विज्ञापना.

चुलता, मामा, सासरा व वडीलबंधुआ
दिकरूनसर्व वडिलांसकनिष्ठाने लिहि-
ण्याचा शिरस्ता.
तीर्थस्वरूप राजश्री नाव विशेषण अडनावमुकामअ
थवा केवळ विशेषणवडिलांचेसेवेसी

अपत्ये अथवा अपत्यांसमान नाव आडनाव मुकाम याचा कृतानेकसाष्टांग नमस्कार, पुढे सर्व पित्याप्रमाणें लिहावे.
 पत्रपाठविणारीकन्या अथवा दुसरीकोणीक निष्टस्त्री जातीची